Beti Bachao Beti Padhao Yojana 2023 : बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या पोस्ट मध्ये सविस्तर सांगणार आहोत बेटी बचाओ बेटी पढाओ हि योजना आपल्या देशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ रोजी सुरु केली होती. आपल्या देशातील मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी केंद्रसरकार अश्या योजना अधूनमधून राबवत असतात या पोस्ट मध्ये तुम्हाला हि योजना नेमकी काय आहे, या योजनेचे उद्दिष्ट, योजनेचा लाभ, किती रक्कम जमा करावी लागेल आणि परत किती मिळेल, योजनेची वैशिष्ट्ये, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे
आम्ही आमच्या वेबसाईट वर अश्याच प्रकारच्या विविध सरकारी योजनांची माहिती प्रदर्शित करत असतो आमच्या वेबसाईट वरील माहिती इतर गरजू लोकांपर्यंत नक्की पोहचवा जेणे करून त्यांना हि या योजनेचा लाभ घेता येईल या योजने बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे

Beti Bachao Beti Padhao Yojana 2023 : संपूर्ण माहिती
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी कोणत्याही राष्ट्रीय बँकेत किंवा जवळच्या टपाल कार्यालयात मुलीचे बँक खाते उघडले पाहिजे या योजनेचा लाभ हा मुलीच्या जन्मापासून ते १० वर्षापर्यंत बँक खाते उघडू शकता तसेच खाते उघडल्यानंतर मुलगी १४ वर्षाची होईपर्यंत मुलीच्या पालकांनी तिच्या खात्यामध्ये ठराविक रक्कम जमा करत राहावी लागेल जेव्हा मुलगी १८ वर्षाची होईल तेव्हा जमा रकमेपैकी ५० % रक्कम पालक तिचे शिक्षणावर खर्च साठी काढू शकतात. मुलगी एकवीस वर्षे झाल्यानंतर मुलीच्या लग्नासाठी संपूर्ण रक्कम काढली जाऊ शकते. अशी ही केंद्र सरकारची बेटी बचाव बेटी पढाव योजना आहे
आपल्या देशातील मुली बेटी बचाव बेटी पढाव या योजनेसह सुकन्या समृद्धी योजनेचा देखील लाभ घेऊ शकतात
Beti Bachao Beti Padhao Yojana 2023 : Benefits (फायदे)
या योजनेअंतर्गत मुलीच्या बँक खात्यात दरमहा हजार रुपये जमा केल्यावर बेटी बचाव बेटी पढाव योजना अंतर्गत जर तुम्ही हजार रुपये जमा करत असाल तर दरवर्षी 12 हजार रुपये जमा केले जातील अशा प्रकारे तुमची 14 वर्षात १,६८,००० रुपये जमा होतील. या योजनेचा फायदा असा की 21 वर्षानंतर बँक खात्याची मुदत संपल्यानंतर मुलीला रुपये ६,०७,१२८ ही रक्कम दिली जाईल, मुलीचे वय १८ 18 वर्षे पूर्ण झाल्यावर देखील या रकमेतून ५०% रक्कम काढली जाऊ शकते उर्वरित ५०% रक्कम मुलीच्या लग्नाच्या वेळी म्हणजे २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर काढता येईल
या योजनेअंतर्गत दरवर्षी १,५०,००० रुपये जमा केल्यानंतर : Beti Bachao Beti Padhao Yojana २०२३ ज्या अंतर्गत जर तुम्ही मुलींच्या बँक खात्यात प्रतिवर्ष १,५०,००० रुपये जमा केले तर तुमच्या मुलीच्या खात्यात १४ वर्षांसाठी २१ लाख रुपये जमा असतील. खात्यातील मुदतीनंतर तुमच्या मुलीला मिळणारी रक्कम ७२ लाख रुपये असेल
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचे उद्दिष्ट
मुलांच्या तुलनेत मुलींची पातळी कमी होत आहे आणि मुलींना कुटुंबावर भार मानले जाते म्हणूनच ते भ्रूण हत्या मध्ये मारले जातात आपल्या देशात स्त्रीभ्रूणहत्या वाढत चालली आहे ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने Beti Bachao Beti Padhao Yojana सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून मुलींचे भविष्य उज्वल करण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे प्रगती करण्यासाठी आणि स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे मुलींच्या सुरक्षा आणि शिक्षणासाठी ही योजना एक उत्तम योजना आहे
Beti Bachao Beti Padhao Yojana 2023 : बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे योजनेचे फायदे आणि योजनेची पात्रता
- Benefits Of Beti Bachao Beti Padhao Yojana : देशातील मुलींच्या स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी मदत होईल
- या योजनांमुळे भारतातील मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक हातभार मिळेल
- या योजनेमुळे मुला मुलींमधील भेदभाव कमी होईल
- या योजनेअंतर्गत तुम्ही जमा केलेली रक्कम आणि शासनामार्फत जमा झालेली रक्कम तुम्हाला मिळेल
- बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची पात्रता
- मुलगी ही भारताची कायमची रहिवासी असावी
- अर्ज करण्यासाठी मुलीचे वय 19 वर्ष असावे
- अर्ज करणाऱ्या मुलीच्या नावे सुकन्या खाते उघडलेले असावे
- या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते दहा वर्षांपर्यंत बँक खाते उघडले जाऊ शकते
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- पालकांची ओळखपत्र
- रहिवासी दाखला/पत्त्याचा पुरावा
- मोबाईल नंबर
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी असा करा अर्ज
- सर्वप्रथम आपल्याला आवश्यक असणारी कागदपत्रे आपल्या जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये द्यावी लागतील
- यानंतर तुम्हाला बँकेतून किंवा पोस्ट ऑफिस मधून या योजनेसाठी लागणारा अर्ज घ्यावा लागेल
- अर्ज घेतल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये नमूद केलेली सर्व माहिती अचूक भरायचे आहे
- अर्ज संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अर्ज सोबत जोडून बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावी लागते
- अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मुलीसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या महत्वाच्या लिंक्स
Official Website | वेबसाईट उघडण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply Here | अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती (योजनाकेंद्र.कॉम)
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या योजना केंद्र या वेबसाईट वर महाराष्ट्र शासनाद्वारे निघणाऱ्या विविध योजना ज्यामध्ये शेती योजना, सरकारी योजना, खाजगी योजना, आवास योजना, केंद्र शासन योजना, अशा विविध योजनांची माहिती आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो जेणेकरून तुम्हाला त्या योजनांचा लाभ घेता येईल
आपणास विनंती आहे की तुम्ही आमच्या वेबसाईटवरील माहिती इतर गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेची माहिती सर्वप्रथम मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईट नोटिफिकेशन ला चालू करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्ही आमच्या वेबसाईटवर आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
FAQ : लाभार्थ्यांच्या मनातील प्रश्न
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरुवात केव्हा झाली ?
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरुवात २२ जानेवारी २०१५ साली पानिपत हरियाणा येथून झाली आहे
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरुवात कोणी केली ?
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरुवात भारताचे आताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केली
बीबीबीपी चा फुल फॉर्म काय आहे ?
बेटी बचाओ बेटी पढाओ हा याचा फुल फॉर्म आहे
Table of Contents