Delhi Berojgari Bhatta Yojana 2023 : दिल्ली बेरोजगारी भत्ता योजना । ऑनलाईन फॉर्म । असा करा अर्ज

Delhi Berojgari Bhatta Yojana 2023 : दिल्ली सरकारने दिल्ली मधील बेरोजगार तरुणांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे या योजने अंतर्गत दिल्ली मधील बेरोजगार तरुणांसाठी जे कुठे हि काम करत नाहीत अश्या तरुणांसाठी दिल्ली सरकारने बेरोजगार भत्ता जाहीर केला आहे Delhi Berojgari Bhatta Yojana या योजने अंतर्गत हा भत्ता वितरित केला जाईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणाकडे पदवी किंवा पदव्यूत्तर शिक्षण असणे अनिवार्य आहे अश्याच तरुणांना या योजनेचा लाभ घेता येईल हि योजना नेमकी काय आहे, या योजनेचा लाभ तुम्ही कश्याप्रकारे घेऊ शकता त्यासाठी अर्ज कसा करावा या बद्दल आम्ही संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही हि पोस्ट काळजीपूर्वक वाचा आणि योजनेचा लाभ घ्या

Delhi Berojgari Bhatta Yojana
Delhi Berojgari Bhatta Yojana

Delhi Berojgari Bhatta Yojana : संपूर्ण माहिती

योज़नेचे नाव बेरोजगारी भत्ता योजना
वर्ष२०२३
राज्य दिल्ली
योजनेची सुरुवात कोणी केलीमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
लाभार्थीदिल्ली मधील पदवीधर आणि पदव्युत्तर महिला आणि पुरुष
योजनेचे उद्दिष्ठ प्रत्येक महिन्याला बेरोजगारी भत्ता देणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
हेल्पलाईन क्रमांक०११-२५८४६३२१

Delhi Berojgari Bhatta Yojana : हि योजना नेमकी आहे तरी काय ? जाणून घ्या

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या योजनेची सुरुवात दिल्ली मध्ये केलेली आहे या योजने अंतर्गत दिल्लीमधील पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांना दिल्ली सरकार तर्फे प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम दिली जाईल सरकारच्या नियमानुसार या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या उमेदवारांना ज्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे त्यांना प्रत्येकी ५००० रुपये प्रति महिना दिले जाईल तसेच ज्या युवकांचे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे अशा युवकांना ७५०० रुपये प्रत्येकी प्रति महिना दिले जाईल या योजनेचा फायदा जास्तीत जास्त तरुणांना घेता यावा यासाठी दिल्ली सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने ठेवलेली आहे या योजनेचा फायदा अशा तरुणांना होईल जे की दिल्लीमध्ये राहून अजूनही बेरोजगार आहेत त्यामुळे या योजनेचा फायदा तुम्ही नक्की घ्यावा

दिल्ली बेरोजगारी भत्ता योजना फायदे (Delhi Berojgari Bhatta Yojana) : benefits

  • या योजनेचा फायदा महिला आणि पुरुष हे दोघेही घेऊ शकतात
  • या योजनेअंतर्गत ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या तरुणांना पाच हजार रुपये प्रत्येकी महिना मिळेल
  • या योजनेअंतर्गत पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांना प्रत्येकी ७५०० रुपये प्रत्येक महिना मिळेल
  • या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ही युवकांच्या बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला जमा होत राहील
  • या योजनेमुळे दिल्लीमध्ये राहणाऱ्या बेरोजगार युवकांना त्यांच्या आर्थिक अडचणीत हातभार लागेल
  • या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागेल त्याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही या पोस्टमध्ये दिलेली आहे
  • अधिक माहिती करता कृपया दिल्ली सरकारची ऑफिशियल वेबसाईट पहावी

(Delhi Berojgari Bhatta Yojana) : पात्रता

  • या योजनेसाठी पात्र होण्यासाठी युवक हा दिल्लीमधील रहिवासी असावा
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी युवक हा बेरोजगार असणे आवश्यक आहे
  • कोणतीही पदवी असलेला बेरोजगार युवक महिला/पुरुष या योजनेचा लाभ घेऊ शकतात
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी युवका चे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे
  • सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असलेल्या युवकांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही
  • कोणताही बिजनेस करत असलेला व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही

Delhi Berojgari Bhatta Yojana Important Documents : योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • दहावी पास प्रमाणपत्र
  • बारावी पास प्रमाणपत्र
  • ग्रॅज्युएशन झालेले प्रमाणपत्र
  • पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले प्रमाणपत्र
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • इनकम सर्टिफिकेट (उत्पन्नाचा दाखला)

How To Apply For Delhi Berojgari Bhatta Yojana : असा करा अर्ज

  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिल्ली सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटला विजिट द्यावी लागेल
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला जॉब सिकर ऑप्शन मधील रजिस्ट्रेशन ऑप्शन वर क्लिक करून अर्ज करायचा आहे
  • तुमच्यासमोर अर्जाचा फॉर्म आल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरायची आहे
  • रजिस्ट्रेशन फॉर पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत
  • सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करायचं आहे
  • सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन साठी ओटीपी तुमच्या मोबाईल नंबर वर पाठविण्यात येईल
  • ओटीपी एंटर करून तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन व्हेरिफाय करून घ्यायचे आहे
  • त्यानंतर कॅपच्या घरी काय करून तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे
  • अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता
ऑनलाइन अर्ज करायेथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती (योजनाकेंद्र.कॉम)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या योजना केंद्र या वेबसाईट वर महाराष्ट्र शासनाद्वारे निघणाऱ्या विविध योजना ज्यामध्ये शेती योजना, सरकारी योजना, खाजगी योजना, आवास योजना, केंद्र शासन योजना, अशा विविध योजनांची माहिती आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो जेणेकरून तुम्हाला त्या योजनांचा लाभ घेता येईल

आपणास विनंती आहे की तुम्ही आमच्या वेबसाईटवरील माहिती इतर गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेची माहिती सर्वप्रथम मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईट नोटिफिकेशन ला चालू करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Aavdel Tethe Pravas

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही आमच्या वेबसाईटवर आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद

Beti Bachao Beti Padhao Yojana 2023 : बेटी बचाओ बेटी पढाओ योजना । जाणून घ्या फायदे

Aavdel Tethe Pravas Yojana 2023 | MSRTC अंतर्गत आवडेल तेथे प्रवास योजना जाहीर

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Leave a Comment

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करें!