Nabard Dairy Loan Scheme 2023 : नाबार्ड डेअरी लोन योजना । जाणून घ्या सविस्तर माहिती

Nabard Dairy Loan Scheme 2023 : केंद्र सरकारने देशातील शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाबार्ड योजना सुरु केली आहे. Nabard Dairy Loan Scheme 2023 या योजनेअंतर्गत सरकार देशातील ग्रामीण भागातील लोकांना दूध व्यवसायाची व्यवस्था करण्यासाठी कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करून देत आहे. तसेच या योजने अंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व जिल्ह्यामध्ये आधुनिक दूध शाळा सुरु करण्यात येणार आहे, तसेच देशातील दूध उत्पादनासाठी डेअरी फार्म सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल या पोस्ट मध्ये तुम्हाला हि योजना नेमकी काय आहे, या योजनेचे उद्दिष्ट, योजनेचा लाभ, योजनेची वैशिष्ट्ये, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे

आम्ही आमच्या वेबसाईट वर अश्याच प्रकारच्या विविध सरकारी योजनांची माहिती प्रदर्शित करत असतो आमच्या वेबसाईट वरील माहिती इतर गरजू लोकांपर्यंत नक्की पोहचवा जेणे करून त्यांना हि या योजनेचा लाभ घेता येईल या योजने बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे

Nabard Dairy Loan Scheme 2023

Eligibility Criteria For Nabard Dairy Loan Scheme 2023

नाबार्ड डेअरी लोन या योजनेचा लाभ हे खाली दिल्याप्रमाणे वर्गामध्ये असतील तर घेऊ शकतात

 • शेतकरी
 • वैयक्तिक उद्योजक
 • स्वयंसेवी संस्था
 • कंपन्या
 • असंघटित आणि संघटित क्षेत्रातील गट
 • संघटित क्षेत्रातील गटामध्ये बचत गट, दुग्ध सहकारी संस्था, दूध संघ इत्यादी

तसेच एखादी व्यक्ती या योजने अंतर्गत सर्व घटकांसाठी डेअरी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल परंतु प्रत्येक घटकासाठी फक्त एकदाच लाभ घेऊ शकतात, पुढे जर कुटुंबातील एकापेक्षा जास्त लोंकाना दुग्ध व्यवसायाच्या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र पायाभूत सुविधांसह स्वतंत्र युनिट्स स्थापन करणे आवश्यक आहे

 • योजनेसाठी पात्र होण्यासाठी, शेतकऱ्यांकडे त्यांच्या मालकी किंवा लीजहोल्ड अंतर्गत किमान 1 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
 • त्यांना पाणी आणि वीज पुरवठा देखील उपलब्ध असणे आवश्यक आहे.

How To Apply For Nabard Dairy Loan Scheme 2023 : योजनेसाठी असा अर्ज करावा

 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी नाबार्ड संस्थेच्या ऑफिसिअल वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल
 • नाबार्ड वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला सर्वप्रथम होम पेज दिसेल
 • या पेज वर तुम्हाला माहिती केंद्राचा (Information Center) पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
 • तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला स्कीम वर आधारित PDF डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही pdf डाउनलोड करून शकता
 • या PDF मध्ये तुम्हाला योजनेचा फॉर्म पाहायला मिळेल
 • फॉर्म डाउनलोड करून तो अचूक भरून तो तुम्हाला सबमिट करायचा आहे

Benefits Of Nabard Dairy Loan Scheme 2023 : नाबार्ड डेअरी योजनेचे फायदे

 • या योजने अंतर्गत लाभार्थी दुग्ध उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी उपकरणे खरेदी करू शकतात
 • आपण दुग्ध व्यवसायासाठी जी उपकरणे घेणार आहोत त्यासाठी २५ % अनुदान या योजने अंतर्गत मिळणार आहे
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी सरळ बँकेशी संपर्क साधावा
 • जर तुम्हाला ५ पेक्षा कमी गायींनी दुग्ध शाळा सुरु करायची असेल तर तुम्हाला त्यांच्या किमतीचा पुरावा द्यावा लागेल त्या अंतर्गत सरकार तुम्हाला ५०% अनुदान मंजूर करेल आणि उरलेले ५०% शेतकऱ्यांना स्वतंत्र हप्त्यांमध्ये बँकेला परत करावे लागतील

या योजने अंतर्गत कर्ज देणाऱ्या बँका कोण कोणत्या आहेत

 • राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक
 • राज्य सहकारी बँक
 • प्रादेशिक बँक
 • व्यावसायिक बँक अन्य संस्था

Financial Criteria For Milk Producing Dairy Farm : दुग्ध उत्पादन करणाऱ्या दुग्ध शाळेसाठी आर्थिक निकष

 • चांगल्या जातीसाठी एका जनावराची किंमत – ५०,००० रुपये
 • प्रति किलो हिरव्या चाऱ्याची किमंत – २ रुपये
 • दुधाची किंमत प्रति लिटर – ३२ रुपये
 • प्रति किलो सुक्या चाऱ्याची किमंत – ५ रुपये
 • देखभाल आणि पशु संवर्धन खर्च प्रति युनिट – २००० रुपये
 • संतुलित जनावरांच्या चाऱ्यासाठी प्रति किलो किंमत – २५० रुपये
 • पशु संवर्धन बांधकामासाठी प्रत्येक चौरस फुटाची किमंत – २५० रुपये
 • प्रति बॅग विक्रीतून मिळणारे उत्पन्न – २० रुपये

नाबार्ड डेअरी लोन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा

 • सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयाला भेट देऊन मुख्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल
 • अर्जदाराच्या कर्जाची रक्कम मोठी असल्यास त्या व्यक्तीस त्याचा डेअरी प्रकल्पाचा अहवाल नाबार्ड कार्यालयाकडे द्यावा लागेल
 • जर तुम्हाला एखादी छोटे डेअरी फार्म ओपन करायची असल्यास याची माहिती तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन मिळू शकतात
 • बँकेत गेल्यानंतर तुम्हाला सबसिडी फॉर्म भरावा लागेल आणि योजनेसाठी अर्ज करावा लागेल

संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या

येथे क्लिक करा

केंद्र सरकारच्या इतर योजना

Beti Bachao Beti Padhao Yojana 2023 : बेटी बचाओ बेटी पढाओ योजना । जाणून घ्या फायदे

Aavdel Tethe Pravas Yojana 2023 | MSRTC अंतर्गत आवडेल तेथे प्रवास योजना जाहीर

Leave a Comment

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करें!